तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि उत्कृष्टता
तांत्रिक शिक्षण का आवश्यक?
आजच्या आधुनिक युगात तांत्रिक ज्ञान ही काळाची गरज आहे. रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे जाणारी थेट वाट.
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी
पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम कोड ९२ — उद्योगाभिमुख विषय.
रोबोटिक्स प्रशिक्षण
STEM, Coding Basics, Mini Projects व Design Thinking.
संगणक शिक्षण
डिजिटल कौशल्ये आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाची ओळख.
कौशल्य विकास
व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक अनुभव.
अभ्यासक्रम व विशेष प्रशिक्षण
पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम — इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (कोड ९२).
तांत्रिक विषय
- ▸इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ड्रॉईंग
- ▸इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (कोड ९२)
शालेय विषय
- ▸मराठी, हिंदी, इंग्रजी
- ▸गणित, विज्ञान व तंत्रज्ञान
- ▸सामाजिक शास्त्रे
विशेष प्रशिक्षण
- ▸रोबोटिक्स प्रशिक्षण
- ▸संगणक शिक्षण
- ▸व्यक्तिमत्त्व विकास
करिअर मार्गदर्शन
- ▸ITI – २५% आरक्षण
- ▸MCVC – ४०% आरक्षण
- ▸Polytechnic – १५% आरक्षण
प्रवेश प्रक्रिया
इयत्ता ७ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी (Merit) नुसार इयत्ता ८ वी व ९ वी मध्ये प्रवेश.
पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ITI मध्ये २५%, MCVC मध्ये ४०% व Polytechnic मध्ये १५% आरक्षित जागा.
| इयत्ता | पात्रता | क्षमता |
|---|---|---|
| इ. ८ वी | इ. ७ वी उत्तीर्ण | ६० |
| इ. ९ वी | इ. ८ वी उत्तीर्ण | ६० |
विद्यार्थ्यांसाठी सुविधा
विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक सुविधा.
आमची वैशिष्ट्ये
शालेय शिक्षणासोबत तांत्रिक शिक्षण
आधुनिक कार्यशाळा व प्रयोगशाळा
रोबोटिक्स व कौशल्य प्रशिक्षण
उद्योगाभिमुख शिक्षण
रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी
अनुभवी शिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शन
"तांत्रिक शिक्षणातून उज्ज्वल भविष्य"
कौशल्य, गुणवत्ता आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल — १९७९ पासून सेवा.
प्रवेशासाठी संपर्क करा