About Us · आमची ओळख
आमच्याबद्दल
ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित — कौशल्याधारित तांत्रिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी, १९७९ पासून सेवा.
शाळेबद्दल
जे.आय.आर.टी. तंत्र प्रशाला वाशी ही ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचालित शासन मान्य अनुदानित संस्था असून १९७९ पासून वाशी ता-वाशी, जि-धाराशिव येथे पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम (इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी कोड ९२) चालविते. शाळामान्यता क्र. MRO/TRQ/79-80/15286 दि. १७/०५/१९७९. शालांत परीक्षा मंडळ लातूर शाळा कोड क्र. ५९:०८:००३.
संस्थेची माहिती
- संस्था
- ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर
- अभ्यासक्रम
- पूर्व व्यवसायिक — इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (कोड ९२)
- शाळामान्यता क्र.
- MRO/TRQ/79-80/15286 दि. १७/०५/१९७९
- शाळा कोड
- ५९:०८:००३ (शालांत परीक्षा मंडळ, लातूर)
- यु-डायस क्र.
- २७२९०८०५८१०
- ईमेल
- hmjirt1234@gmail.com
Vision · दृष्टी
आमची दृष्टी
१९७९ पासून गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा जपत, विद्यार्थ्यांना आधुनिक इलेक्ट्रिकल तंत्रज्ञानाचे ज्ञान, कौशल्ये व मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांना सक्षम, आत्मनिर्भर, कुशल व जबाबदार नागरिक बनविणे.
Mission · ध्येय
आमचे ध्येय
पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (कोड ९२) द्वारे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व कौशल्याधारित तांत्रिक शिक्षण प्रदान करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे.
Motto · ब्रीदवाक्य
"कौशल्य, गुणवत्ता आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल"
Skill, Quality and Progress towards Self-Reliance
