mitschool@gsmandal.orgसातारा परिसर, बीड बायपास, Chhatrapati Sambhajinagar
एम. आय. टी. तंत्रप्रशाला
ग्रा. शि. मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचालित
एम. आय. टी. तंत्रप्रशाला
शासन मान्य अनुदानित संस्था · 1979 पासून सेवा
इयत्ता ८ वी व ९ वी साठी प्रवेश सुरू

कौशल्याधारित तांत्रिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी

एम. आय. टी. तंत्रप्रशाला विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, रोबोटिक्स, संगणक शिक्षण आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देते.
१००%
निःशुल्क प्रवेश
६०+६०
प्रवेश क्षमता
1979
पासून सेवा
एम. आय. टी. तंत्रप्रशाला

का निवडावी MIT तंत्रप्रशाला?

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, कौशल्यसंपन्न आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक शिक्षणावर भर.

तांत्रिक शिक्षण

इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअरिंग ड्रॉईंग सारखे उद्योगाभिमुख विषय.

रोबोटिक्स प्रशिक्षण

STEM, Coding Basics, Mini Projects आणि Design Thinking.

संगणक शिक्षण

डिजिटल कौशल्ये आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानाची ओळख.

मोफत सुविधा

मोफत बस, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन आणि मार्गदर्शन.

अभ्यासक्रम व विशेष प्रशिक्षण

शालेय विषयांसोबत प्रत्यक्ष कौशल्याधारित प्रशिक्षण.

तांत्रिक विषय

  • • इलेक्ट्रिकल
  • • इंजिनिअरिंग ड्रॉईंग

शालेय विषय

  • • मराठी, हिंदी, इंग्रजी
  • • गणित, विज्ञान व तंत्रज्ञान
  • • सामाजिक शास्त्रे

विशेष प्रशिक्षण

  • • रोबोटिक्स
  • • संगणक शिक्षण
  • • व्यक्तिमत्त्व विकास

करिअर संधी

  • • ITI, MCVC, Polytechnic आरक्षण
  • • इलेक्ट्रिशियन, वायरमन
  • • तंत्रज्ञ, अभियंता, उद्योजक

प्रवेश प्रक्रिया

इयत्ता ७ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी नुसार इयत्ता ८ वी व ९ वी मध्ये प्रवेश.

१००% निःशुल्क प्रवेशतांत्रिक शिक्षणकौशल्य विकासआधुनिक प्रयोगशाळा
प्रवेश क्षमता
इयत्ताप्रवेश क्षमता
८ वी६०
९ वी६०

विद्यार्थ्यांसाठी सुविधा

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक सुविधा.

मोफत प्रवेश, बस सुविधा, पाठ्यपुस्तके व मध्यान्ह भोजन
आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व अत्याधुनिक विद्युत प्रयोगशाळा
डिजिटल शिक्षण, संगणक व रोबोटिक्स प्रशिक्षण
सुसज्ज क्रीडांगण व स्वतंत्र स्वच्छतागृहे
करिअर मार्गदर्शन, समुपदेशन व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन
अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंद

शिक्षकवृंद

अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण.

गायकवाड नंदकुमार बाबुराव
गायकवाड नंदकुमार बाबुराव
मुख्याध्यापक
अजय संजय काळे
अजय संजय काळे
सहाय्यक अधिव्याख्याता
राहुरकर एस.व्ही.
राहुरकर एस.व्ही.
सहाय्यक शिक्षिका - मराठी
कुलकर्णी डि सी
कुलकर्णी डि सी
सहाय्यक शिक्षिका - गणित
विजय पुंडलिक सोनवणे
विजय पुंडलिक सोनवणे
सहाय्यक शिक्षक - विज्ञान

आजच प्रवेश घ्या!

"तांत्रिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी – उज्ज्वल भविष्यासाठी खात्रीशीर वाटचाल!"

प्रवेशासाठी संपर्क करा
एम. आय. टी. तंत्रप्रशाला

ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित — कौशल्याधारित तांत्रिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी.

संपर्क
  • सातारा परिसर, बीड बायपास, Chhatrapati Sambhajinagar, – 431001
  • mitschool@gsmandal.org
  • +91 8888606714 · +91 8007981111
© 2026 एम. आय. टी. तंत्रप्रशाला · ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ. सर्व हक्क राखीव.